Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टाटा मध्ये आता सर्व कर्मचारी कोणतेही पदे नाहीत

Webdunia
शनिवार, 10 जून 2017 (16:37 IST)

भारतातल्या ऑटोमोबाईल्स कंपन्यांपैकी ‘टाटा मोटर्स’मधल्या अधिकाऱ्यांची सर्व पदं रद्द करण्यात आली आहेत.त्यामुळे आता याठिकाणी कोणीही बॉस नाही कोणीही वरिष्ठ पदावर राहणार  नाही.  त्यामुळे एक नवीन पायंडा टाटा ने तयार केला आहे. सर्व स्थरातून याचे स्वागत केले जात आहे.संघ काम अर्थात टीम वर्कला महत्व आहे असे टाटाने सांगितले आहे.  नवीन निर्णयानुसार आता याठिकाणी कुठल्याही विभागात मॅनेजर वगैरे पद नसणार आहे.तर  फक्त टीम हेडची नियुक्ती असेल. या ऐतिहासिक निर्णयाने आता  जनरल मॅनेजर, सिनियर जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, व्हॉईस प्रेसिडंट, सिनियर व्हॉईस प्रेसिडंट यांसारखे महत्त्वाची पदं रद्द करण्यात येणार आहेत.  मॅनेजिंग डायरेक्टर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि टीम लीडर यांसारखे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असलेली पदं कायम ठेवली जाणार आहेत. हा निर्णय लागू तर झाला आहे.मात्र येत्या काही दिवसांत याचे परिणाम सुद्धा दिसून येतील.

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments