Dharma Sangrah

विलीनीकरणाची मागणी व्यावहारिक नाही, अहवालात स्पष्ट

Webdunia
गुरूवार, 3 मार्च 2022 (08:52 IST)
एसटी विलीनीकरणाबाबत या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विलीनीकरणाचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालावर मंत्रिमडंळाची चर्चा झाली. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात येऊ नये, असा अभिप्राय त्रिसदस्यीय समितीने नोंदवल्याची माहिती मिळतेय. तसेच विलीनीकरणाची मागणी व्यावहारिक नसल्याचंही या अहवालात म्हटलंय.  त्यामुळे आता एस टी कर्मचाऱ्यांचा विलनिकरनाचा कायदेशीर मार्ग आता बंद झाला आहे. 
 
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून  सुरुवात होत आहे. या अधिवेशनात हा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल परिवहन मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री अनिल परब हा अहवाल पटलावर ठेवणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

न्यायालयाने शिवसेनेच्या आमदाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सवर राज्य परिवहन प्राधिकरण निर्णय घेणार-सरनाईक

किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे-नितेश राणे

LIVE: ऑपरेशन सिंदूरवरील पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला

बालभारतीने नागपुरात छापा टाकला, बेकायदेशीरपणे पाठ्यपुस्तके छापली जात होती

पुढील लेख
Show comments