Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सॅनिटरी नॅपकिन गरज, चैन नव्हे: आदिती राव

Webdunia
वस्तू आणि सेव कर  (जीएसटी) अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन्सवरदेखील कर लादण्यात येणार आहे. याविरोधात सोशल मीडियावर तीव्र मोहिम सुरू करण्यात आली आहे. ट्विटरवर बुधवार सकाळपासून #LahukaLagaan असा ट्रेंड सुरू आहे.
बॉलीवूड अभिनेत्रींनीही या मोहिमेत उडी घेतली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे हा कर माफ करण्याची मागणी करण्यात आला आहे. देशात आजही सॅनिटरी नॅपकिनची किंमत जास्त असल्याने अनेक महिलांना नॅपकिन परवडत नाही. त्यामुळे हा कर माफ करण्याची विनंती बॉलीवूड अभिनेत्रींनी केली आहे.
 
cने केले आहे.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments