Marathi Biodata Maker

सावधानतेचा इशारा, ITR भरण्याची डेडलाइन वाढवली नाही

Webdunia
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं सर्वांना सावधानतेचा इशारा दिलाय. डिपार्टमेंटनं ITR भरण्याची डेडलाइन वाढवल्याचे जे मेसेज येतायत ते खोटे असल्याचं सांगितलंय.इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं ट्वीट करून टॅक्स भरायची डेडलाइन वाढवली नसल्याचं म्हटलंय.
 
या वायरल मेसेजमध्ये असं म्हटलंय की IT रिटर्न भरण्याची तारीख 30 सप्टेंबरवरून 15 ऑक्टोबर केलीय. पण IT डिपार्टमेंटनं म्हटलंय हे खोटं आहे. डेडलाइन 30 सप्टेंबरच आहे.
 
एखाद्या फर्मचा वर्किंग पार्टनर, व्यक्ती किंवा ऑडिटिंगची गरज असणारे इतर अकाउंट्स यांच्यासाठी ITR फाइल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. ज्यांना सेक्शन 92 ईद्वारे रिपोर्ट द्यावा लागतो त्यांच्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे.
 
ITR भरल्यानंतर युजर्सनी तो व्हेरिफाय करणं महत्त्वाचं आहे. फाॅर्म व्हेरिफाय केला नाही, तर इन्कम टॅक्स नियमांप्रमाणे तो वैध मानला जात नाही. व्हेरिफाय करण्यासाठी OTP येतो. त्यासाठी फोन नंबर आधार कार्डाशी जोडला असला पाहिजे. OTP इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर टाकला की  रिटर्न व्हेरिफाय होईल. याशिवाय बँक एटीएम, बँक अकाउंट, डिमॅट अकाउंट आणि नेट बँकिंगद्वारे ITR व्हेरिफाय करू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: पार्थ पवारांवर अटकेची टांगती तलवार नाव एफआयआरमध्ये जोडले जाणार?

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

Goa fire जिल्हा प्रशासनाने उत्तर गोव्यात नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला

नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अखेर खुलासा केला

पुढील लेख
Show comments