Festival Posters

सोने दिवाळीत होणार आणखी स्वस्त

Webdunia
मुंबई- सणासुदीत नेहमी सोने महाग होते, पण यंदा वेगळे चित्र दिसत आहे. सोने सतत स्वस्त होत आहे. सध्या सोन्याचे भाव तीन वर्षे जुन्या स्थितीवर पोहोचले. मंगळवारी सोने 31 हजार ते 31500 दरम्यान होते. 2013 मध्ये दसर्‍यावेळी हा भाव 31000 रुपये होता. 
 
असोचेमनुसार, यावर्षी सोने 25 टक्क्यांनी महागले. मात्र गेल्या आठवडय़ात याची झळाळी दीड ते हजार रुपयांपर्यंत कमी झाली.
 
यावर्षात पहिल्या नऊ महिन्यांदरम्यान आयातीत 57.75 टक्के घसरण आली. जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत 270 टन आयात झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत 658 टन होती.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात आज नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान ,मतमोजणी उद्या

माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; शिक्षा स्थगित, जामीन मंजूर

LIVE: महाराष्ट्रात आज नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान

मोफत पाणीपुरी देण्यास नकार दिल्याने दुकानदाराची हत्या

LIVE: माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला

पुढील लेख
Show comments