Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोन्याचे दर झाले कमी सामान्य आनंदात

Webdunia
सोन्याच्या दरात आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या घसरणीचा परिणाम  जळगाव येथील देशातील सर्वात मोठ्या  बाजारपेठेवर  झाला आहे. त्यामुळे आपल्याला आता  दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा मानस असलेल्या ग्राहकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी असणार आहे. तर त्यामुळे राज्यातील सोन्याचे दर कमी होणार आहेत.
 
यावेळी आपल्याकडे सोन्याचे दर तब्बल 850 ते 900 रुपयांनी कमी झाले आहेत.  दोन दिवसांपूर्वी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी 31 हजार 300 रुपये असलेला दर 30 हजार 450 रुपयांवर  आहे.
 
दोनच दिवसांमध्ये साडे आठशे रुपयाने सोन्याच्या दरात घसरण झाल्याने त्याचा ग्राहकांवर परिणाम झाला आहे. दर आणखी कमी होण्याच्या आशेने नवरात्रीत सोने खरेदी करणारा ग्राहक दसऱ्याच्या मुहूर्तापर्यंत ‘थांबून बख्खळ खरेदी करणार आहे असे तरी सध्या चित्र असून अजून थोडे भाव कमी होणार आहे असे चिन्हे आहेत.

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

Russia-Ukrain War: रशिया युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षां विरोधात अपप्रचार करत असण्याचा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा दावा

भाजपने रचला संपूर्ण कट, घटनेच्या वेळी केजरीवाल घरी नव्हते स्वातीचे आरोप खोटे असल्याचा अतीशी म्हणाल्या

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments