Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ख्रिसमस स्पेशल : मफिंस

वेबदुनिया
साहित्य : 250 ग्रॅम साखर, 250 ग्रॅम मैदा, 250 ग्रॅम लोणी, 1 चमचा व्हेनिला इसेंस आवश्यकतेनुसार मनुका.
 
कृती : एका पॉटमध्ये साखर व लोणी घालून एकजीव करावे. आता त्यात मैदा घालून चांगले फेटून घ्यावे. थोड्यावेळाने त्यात व्हेनिला इसेंस घालावे. मिश्रणाला चांगल्याप्रकारे फेटल्यानंतर कप केकच्या साच्यात घालावे. प्रत्येक कपामध्ये 2 मनुका घालाव्या. आता त्याला आधी गरम ओव्हन मध्ये 160 डिग्री सेंटीग्रॅडवर 30-35 मिनिट बेक करावे.

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

शनि साडेसाती चिंतन कथा

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

Show comments