Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येशूला मिळाली गुलाबाची भेट

Webdunia
येशू ख्रिस्ताचा जन्म एका पागेत झाला होता. २४ डिसेंबरच्या त्या रात्री बऱ्याच चमत्कारीक गोष्ठी घडल्या. 'आकाशात एक मोठा तारा उगवणे, तीन ज्ञानी लोकांनी तिथे येऊन त्या छोट्या मुलाला ३ भेटवस्तू देण े'. या चमत्कारीक घटनांमुळे आपला मुलगा एक अवतारी पुरूष आहे, यावर मेरी व पिता जोसेफचा पूर्ण विश्वास बसला.

एके दिवशी रात्री जोसेफ अचानक झोपेतून उठला. झोपेत एका देवदूताने त्याला पत्नी व मुलासहित इजिप्तला पळून जाण्यास सांगितले. आपले सामान एका गाढवाच्या पाठीवर बांधून ते तेथून निघाले. पूर्ण दिवसभर ते वाळवंटातून चालत होते. रात्री थोडावेळ विसावण्यासाठी ते एका गुहेत थांबले. हे वातावरण पाहून मेरी घाबरली. तेव्हा एक एक माणूस त्यांच्याजवळ आला. त्यांने या दाम्पत्याला धीर दिला. त्यांच्या बाळाला त्याने एक भेट देण्याची इच्छा वर्तवली.

ती भेट म्हणजे जेरीकोचा गुलाब. वैराण वाळवंटात एका नैसर्गिक मरुस्थळाजवळ जेरिको नावाचे एक स्थळ आहे. यावरून त्या फळाचे जेरिको असे पडले. या फुलाचे वैशिष्ट्य असे की, ते पूर्ण सुकले तरी त्याला पाणी मिळताच ते परत हिरवेगार होते. ते कधीच मरत नाही. ख्रिसमसच्या वेळी या जेरीकोच्या झाडाला पाणी घालून हा चमत्कार पाहता येतो. याचा अर्थ असा लावला जातो की, मेलेल्यांमध्ये श्रद्घा व भक्तीने प्राण आणतो येतो.

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

Sita Navami 2024: आज सीता नवमीचे व्रत केल्याने मिळेल मातृत्व

श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्न होईल देवी

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

Show comments