Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंकुश चौधरी स्टाईलचा 'गुरु'

Webdunia
गुरूवार, 19 नोव्हेंबर 2015 (12:47 IST)
बदलणाऱ्या ट्रेंडचं खरं उगम स्थान कोणतं असा प्रश्न विचारला तर उत्तर काहीसं कठीण आहे पण अशक्य नाही. सिनेमाच्या माध्यमातून वेळोवेळी बदलणारी फॅशन त्याचं योग्य उत्तर असू शकेल. त्यामुळे नक्कीच चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना फॉलो करणारी मंडळी खूप दिसतील. बॉलीवूड, टॉंलीवूड प्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी आजच्या तरुणाईचे स्टाईल आयकॉन झालेत. तरुणाच्या गळ्यातील ताईत असलेल्या अभिनेता अंकुश चौधरीने आणखी एक स्टाईल प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.

येत्या २२ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या 'गुरु' सिनेमात अंकुशन वेगवेगळे शायनिंग सन ग्लासेस वापरले आहेत. त्याच्या प्रत्येक आउटफीट घातलेले शायनिंग सन ग्लासेसच्या स्टाईलला तुफान आवडत असल्याचं दिसतंय. 'गुरु' सिनेमात अंकुश रेखाटत असलेली व्यक्तिरेखा तरुणांना प्रचंड आवडेल यात शंका नाही. त्याने हातात घातलेल्या ब्रेसलेटमध्ये अडकवलेल्या ग्लासेसची स्टाईल लवकरच आपल्याला पाहायला मिळेल.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

अभिनेत्री रवीना टंडनने दारूच्या नशेत वृद्ध महिलेला मारहाण केली

छाया कदम : आईला विमान प्रवास घडवायचा राहून गेला, पण तिची साडी-नथ घेऊन गेले आणि...

रिद्धिमा पंडित शुभमन गिलसोबत लग्नबंधनात अडकणार का?अभिनेत्रीने केला उलघडा

श्री कनकादित्य मंदिर रत्‍नागिरी

कार्तिक आर्यनने दिल्या प्रेस्टीजियस 2024 UEFA चँपियंस लीग ट्रॉफी सोबत पोज, शेयर केले फोटोज

Show comments