Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'फँड्री'ला 'सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म'पुरस्कार

Webdunia
मंगळवार, 15 एप्रिल 2014 (11:30 IST)
देश विदेशातील प्रेक्षकांची मने जिंकणार्‍या 'फँड्री' या मराठी चित्रपटाने 'इंडियन फिल्म फेस्टीवल ऑफ लॉस एन्जलीस' महोत्सवात फँड्रीला 'सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म'च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

'फँड्री' या चित्रपटाने यापूर्वीही मुंबईतील मामि चित्रपट महोत्सवात, बंगळुरु आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाचे पुरस्कार पटकावले होते. शिवाय गोव्यातील ईफ्फी या चित्रपट महोत्सवातही आपली दखल घेण्यास भाग पाडले  होते.

तसेच, 12 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने तब्बल पाच पुरस्कार पटकावित  पिफ पुरस्कारावर आपली ठसठशीत मोहर उमटवली.  भारतीय प्रेक्षकांना फँड्रीची दाहकता भावलीच पण अमेरिका, कॅनडा, स्पेन, इराण, जर्मनी आणि मेक्सिकोमधुन आलेल्या मान्यवर परीक्षकांची मने जिंकण्यातही फँड्रीला यश मिळाले आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments