Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘बेबी’चा मराठी रिमेक

Webdunia
शनिवार, 31 जानेवारी 2015 (12:27 IST)
‘बेबी’ चित्रपट पहिल्यानंतर निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी ‘बेबी’ चित्रपटाचा मराठी रिमेक बनविणार असल्याचे संकेत दिल्यामुळे मराठी रिमेकबाबत चर्चाना उधाण आले आहे. टिटरच्या माध्यमातून महेश कोठारे यांनी ‘बेबी’ चित्रपटाची स्तुती केली असून अभिनेता अक्षयकुमार, दिग्दर्शक नीरज पांडे यांचे तोंडभरुन कौतुक केले. महेश कोठारे यांनी टिटरवर लिहिले आहे की, बेबी काल पाहिला. अतिशय उत्तम सिनेमा. मी पाहिलेला बॉलिवूडमधील बेस्ट थिल्रर सिनेमा, सर्वाचे उत्तम परफॉर्मन्सेस, सुपर्ब सिनेमॅटोग्राफी, जबरदस्त अँक्शन. कोठारे यांनी दिग्दर्शक नीरज पांडेंनी चित्रपटासाठी घेतलेल्या कष्टाचंही खूप कौतुक केले. चित्रपटाची पटकथा अतिशय सुंदर आहे. सर्व पातळीवर ‘बेबी’ दमदार चित्रपट आहे. सगळ्यांचे अभिनंदन, असेही त्यांनी टिटरवर म्हटल्यामुळे कोठारे यांच्या संकेतामुळे अनेकांना ‘बेबी’च्या मराठी रिमेकबाबत उत्सुकता आहे.
 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

शबाना आझमी फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या किताबाने सन्मानित

राखी सावंतची प्रकृती बिघडली, हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

हिमाचलच्या दऱ्याखोऱ्यात लपलेले स्वर्ग,सेथन गाव भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण

Show comments