Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे- बंगलोर महामार्गावर अभिनेते सयाजी शिंदेवर मधमाशांचा हल्ला

Webdunia
मंगळवार, 14 मार्च 2023 (16:35 IST)
अभिनेते सयाजी शिंदे आपल्या सामाजिक कार्यामुळे तसेच पर्यावरण संवर्धनाच काम करण्यामुळे चर्चेत असतात. झाडे वाचवण्याच्या मागे ते नेहमी उभे असतात. पुणे -बंगलोर महामार्गावर सध्या महामार्ग रुंदीकरणचे कार्य सुरु आहे. झाडांना कापू नये त्यासाठी सयाजी  शिंदे हे स्वतः तासवड येथे गेले होते . त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. त्यांना दुखापत झाली आहे. पुणे- बंगळूर महामार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. तेथील झाडांसाठी सयाजी शिंदे तासवडे येथे गेले होते. कत्तल करुन जी झाडे वाचली आहेत, त्या झाडांची शास्त्रीय पद्धतीने काटछाट करुन त्याचे पुनर्रोपण केलं पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. 
 
 Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

पुढील लेख
Show comments