Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्री मुक्ता बर्वे ने केले 'बाईचे माणूसपण हिरावून घेणाऱ्या व्यवस्थेवर' भाष्य

mukta barve
Webdunia
सोमवार, 9 मे 2022 (15:54 IST)
मातृदिनाच्या निमित्ताने अभिनेत्री मुक्ता बर्वे ने 'आईचं बाईपण व बाईचं माणूसपण' या विषयीची सोशल मीडिया वर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ मध्ये मुक्ता बर्वे म्हणते, "बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, कधी तिच्यावर बंधनं लादून, कधी भीती तर कधी स्वप्न दाखवून, धर्म - परंपरा - संस्कृती या सर्वांचं ओझं वाहण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवून आणि हे तिला आणि इतरांना कळूच नये म्हणून की काय, पावलापावलावर तिच्या असण्याचंच गौरविकरण करून बाईचं माणूसपणच हिरावून घेण्याची एक सर्वमान्य व्यवस्था आपल्या आजूबाजूला गेली हजारो वर्षे अस्तित्वात आहे".
 
मातृदिनानिमित्त समाजातील प्रत्येक आईला बाई म्हणून आणि बाईला माणूस म्हणून समजून घेतलं पाहिजे असं आवाहन तिने तिच्या आगामी चित्रपट 'वाय' च्या निमित्ताने सोशल मीडियावर केलंय.
 
अजित सुर्यकांत वाडीकर दिग्दर्शित चित्रपट 'वाय' हा 24 जून 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rani Mukerji: व्यावसायिक चित्रपटांव्यतिरिक्त राणी मुखर्जीने साकारल्या या भूमिका

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित

'टेस्ट' चित्रपटाचा नवीन टीझर प्रदर्शित, आर माधवनची व्यक्तिरेखा उघड

Orry वर वैष्णोदेवी बेस कॅम्पमध्ये दारू पिल्याचा आरोप, मंदिराजवळ दारू आणि मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर २ महिन्यांसाठी बंदी

‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपट १८ जुलैला होणार प्रदर्शित

सर्व पहा

नवीन

सीबीआयने न्यायालयात सादर केला क्लोजर रिपोर्ट,रिया चक्रवर्तीला क्लीन चिट

ज्येष्ठ अभिनेते राकेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Adventure and Wild Life करिता महाराष्ट्रातील अद्भुत ठिकाणांना नक्की भेट द्या

बायकोचे नवऱ्याच्या बाबतीतले "सप्तसूर"

मडगाव एक्सप्रेस'च्या पहिल्या वर्धापनदिना निमित्त दिग्दर्शक कुणाल खेमूने केली मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments