Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८

Webdunia
बुधवार, 25 एप्रिल 2018 (13:30 IST)
दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८, लवकरच सुरुवात होत आहे, शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे लघु - चित्रपट महोत्सवाचे हे तिसरे,वर्ष असून तरी जास्तीत जास्त स्पर्धाकांनी २८ एप्रिल पर्यंत सहभाग नोंदवु शकता. या लघुचित्रपटांचे प्रदर्शन व बक्षिस  वितरण सप्टेंबर महिन्यामध्ये होईल.

या महोत्सवमध्ये ११११ लघु - चित्रपट प्रदर्शित करून विश्वविक्रम नोंदविला जाणार आहे.

प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे तसेच ११११ लघु - चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या लघु - चित्रपटाना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे तसेच विजेत्यांना रोख पारितोषिकसन्मान चिन्ह व प्रमाणपत्र सिनेमा सृष्टीतील मराठी व हिंदी मधील दिग्ग्ज कलाकारांच्या हस्ते दिले जाईल तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या विश्वविक्रम स्पर्धे मध्ये सहभाग नोंदवावा अशी माहिती शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष , अमोल भगत यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची तिकिटे काही मिनिटांतच विकली,मुंबईत या तारखेला आहे कॉन्सर्ट

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

प्राचीन भीष्मकनगर किल्ला अरुणाचल प्रदेश

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

पुढील लेख
Show comments