Festival Posters

'दिल दोस्ती दोबारा' 18 फेब्रुवारीपासून

Webdunia
झी मराठीवर गेल्या वर्षी आलेली दिल दोस्ती दुनियादारी या ‍मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. लहानांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनची या मालिकेवर भरभरून प्रेम केले होते. या मालिकेत आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा, मीनल आणि अॅना या पात्रांनी प्रेक्षकांना आपलेसे केले होते.
 
लिमिटेड एपिसोडची ही मालिका होती. त्यानंतर ही मालिका संपली होती. मात्र आता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिल दोस्ती दोबारा हे या सिक्वलचं नाव असणार आहे. 18 फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या ‍मालिकेचा प्रोमो झी मराठीनं शेअर केला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

पेड्डी'च्या प्रमोशनदरम्यान गर्दीचा गोंधळ मुळे रामचरणच्या हाताला दुखापत

डॉन ३' सोडल्यानंतर रणवीर सिंगवर एफडब्ल्यूआयसीईने बंदी घातली

पुढील लेख
Show comments