Dharma Sangrah

माधुरी दीक्षित बनली मराठी सिनेमाची निर्माती

Webdunia
गुरूवार, 24 ऑगस्ट 2017 (08:37 IST)

माधुरी दीक्षित- नेने लवकरच एका मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे. योगेश विनायक जोशी याच्या लेखणीतून उतरलेल्या कथेला स्वप्नील जयकर दिग्दर्शित करणार आहे. ‘आरएनएम मुव्हींग पिक्चर्स प्रा. लि.’ या बॅनरअंतर्गत माधुरी सिनेमाची निर्मिती करणार आहे. या सिनेमाचे नाव अजून ठरलेले नाही.  या वर्षअखेरीस या सिनेमाच्या चित्रीकरणास सुरूवात करण्याचा टीमचा मानस आहे. तसेच नितीन वैद्य या सिनेमाचे कार्यकारी निर्माते असतील. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होईल. 

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

बिग बॉस 19 च्या अंतिम फेरीत सलमान खान भावुक, धर्मेंद्र यांची आठवण येताच अश्रू अनावर

धर्मेंद्र यांना पहिल्यांदाच पुरस्कार मिळाल्यावर डोळ्यातून आनंदाश्रू आले

FA9LA' ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला, धुरंधर'मधील अक्षयची एन्ट्री व्हायरल

ज्येष्ठ अभिनेते कल्याण चॅटर्जी यांचे वयाच्या 81व्या वर्षी निधन

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

पुढील लेख
Show comments