rashifal-2026

बाप्परे एका ‘सीन’साठी तब्बल ६० कॅमेरे

Webdunia
गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (09:27 IST)

मराठी दिग्दर्शक संजय जाधवने आगामी ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटातील एका ‘सीन’साठी एक दोन नव्हे तर तब्बल ६० कॅमेरे वापरले आहेत.   या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार हे दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.  ६० कॅमेरे घेऊन चित्रित करण्यात आलेला ‘ये रे ये रे पैसा’ हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे.  हा चित्रपट ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.  

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

Year Ender 2025: 2025 मध्ये हे सेलिब्रिटी पालक झाले

क्यूंकी सास भी कभी बहू थी 2: तुळशी मिहिरपासून वेगळी झाली, नवीन जीवन सुरू केले

धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यासाठी तमन्ना भाटियाची पहिली पसंती होती, आदित्य धरने तिला का नाकारले?

नोरा फतेहीच्या कारला अपघात, मद्यधुंद चालकाने वाहनाला धडक दिली

धुरंधर' 500 कोटी क्लबमध्ये सामील, 16व्या दिवशी शाहरुख खानचा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments