Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'रंगीला रायबा' चे पोस्टर रिलीज

Webdunia
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (12:55 IST)

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा 'रंगीला रायबा' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रंगीला रायबाचे नेमके कोणते रंग आहेत, ते सिनेमा पाहिल्यानंतरच समजणार आहे.  Atitude is everything अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा धमाका असणार आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 'रंगीला रायबा' चे कलरफुल पोस्टर सोशल मिडियावर प्रसिद्ध करण्यात आले. 

दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट वितरक विजय बाबू डी. यांची श्री. विजय साई प्रॉडक्शन ही संस्था आणि या पोस्टरमध्ये दिसणारे फ्रेश चेहरे आल्हाद आणि राधिका हे रंगीला रायबा या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.  रंगीला रायबा १० नोव्हेंबर पासून रिलीज होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगणच्या 'रेड 2' चा टीझर प्रदर्शित,आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार

तारक मेहता मध्ये अखेर दयाबेन परत येतीये?

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

सनी देओलचा 'लाहोर 1947' या वर्षी प्रदर्शित होणार

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

सर्व पहा

नवीन

तारक मेहता मध्ये अखेर दयाबेन परत येतीये?

सैफअलीखान हल्ल्याच्या प्रकरणाला नवे वळण, आरोपीने मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला

अजय देवगणच्या 'रेड 2' चा टीझर प्रदर्शित,आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

रेसिपी आणि मजेशीर कंमेंट्स

पुढील लेख
Show comments