Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठीची वर्णी

Webdunia
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये स्पर्धात्मक विभागात फास्टर फेणे, कच्चा लिंबू,मुरांबा, पिंपळ,  झिप-या, नशीबवान,  म्होरक्या या सिनेमांची वर्णी लागलीये. 11 ते 18 जानेवारी दरम्यान पुण्यात हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाच्या उदघाटनाला अभिनेते ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांची खास उपस्थिती असणार आहे.
 
यावेळी राज कपूर यांच्या 23 चित्रपटांची रीळं राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडं सोपवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिलीय. त्याचप्रमाणे पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलद्वारे विनोद खन्ना, रिमा लागू, कुंदन शाह, श्याम आणि शशी करून यांच्यावर आधारित सिनेमे देखील दाखवणार आहेत. यंदा या फेस्टिवलमध्ये स्क्रिनिंग हे रात्री 9 ते 11 पर्यंत होणार आहे. 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

शबाना आझमी फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या किताबाने सन्मानित

राखी सावंतची प्रकृती बिघडली, हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

हिमाचलच्या दऱ्याखोऱ्यात लपलेले स्वर्ग,सेथन गाव भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण

पुढील लेख
Show comments