rashifal-2026

सरोगसीच्या माध्यमातून श्रेयस तळपदे झाला बाबा

Webdunia
मंगळवार, 8 मे 2018 (15:30 IST)

मराठी आणि हिंदी या दोन्ही सिनेसृष्टीत लोकप्रिय झालेल्या श्रेयस तळपदेच्या घरी सरोगसीच्या माध्यमातून ४ मे ला मुलीचा जन्म झाला आहे.   श्रेयस आणि त्याची पत्नी दीप्ती यांना लग्नाच्या १४ वर्षांनंतर अपत्यप्राप्ती झाली आहे. मी स्वतःला पिता म्हणून सिद्ध करू शकेन की नाही, याबाबत माझ्या मनात संभ्रम होता.  आता बाळाच्या जन्मानंतर मला खूप आनंद झाला आहे. मी आणि दीप्ती आता तिचं नाव काय ठेवायचं हा विचार करत आहोत. माझ्या वेळापत्रकातला जास्तीत जास्त वेळ मी माझ्या बाळासाठी द्यायचा प्रयत्न करत आहे, असं मनोगत श्रेयसने व्यक्त केलं आहे.
 

मला जेव्हा समजलं की मी बाबा होणार आहे, तेव्हा मला मुलगीच व्हावी असं फार मनापासून वाटत होतं. जेणेकरून मी तिच्यासाठी बाहुल्या, टेडी बेअर्स आणि छान छान कपडे आणू शकेन. त्यामुळे मी परत कामात व्यग्र होण्यापूर्वी तिच्यासाठी काय काय आणायचं हाच विचार करत आहे, असंही श्रेयस पुढे सांगितले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

सेटवर साजिद खानचा अपघात, पाय मोडला; बहीण फराह खानने दिली तब्येतीची माहिती

भारतातील या ठिकाणी १७ नद्या वाहतात; शांत क्षण अनुभवण्यासाठी या शहराला नक्कीच भेट द्या

आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्रीच्या सुनेला खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक

बॉर्डर 2" चित्रपटातील गाणे संदेसे आते हैं" हे नवीन शीर्षक घेऊन परतणार

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

पुढील लेख
Show comments