Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तानाजी गलगुंडे हिंदी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला

Webdunia
सैराट सिनेमातील आपल्या विनोदी भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळणारा अभिनेता तानाजी गलगुंडे लवकरच हिंदी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कृष्णा अभिषेक आणि सुदेश लेहरी यांच्यासोबत ‘द ड्रामा कंपनी’ या कॉमेडी शोमध्ये तानाजी प्रेक्षकांना दिसणार आहे. या कार्यक्रमात तानाजी आकर्षण असल्याची चर्चा सध्या स्मॉल स्क्रीनवर रंगली आहे.
 
या शोमध्ये अभिनेता तानाजी गलगुंडेसोबत ‘बहू हमारी रजनीकांत’ फेम रिधीमा पंडितही दिसणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुमोना आणि रोशेल राव यांच्या ज्या पद्धतीने व्यक्तिरेखा आहेत तशाच पद्धतीने रिधीमालाही दाखवले जाईल असं बोललं जातं आहे. ‘द कपिल शर्मा शो’ प्रमाणेच हा कॉमेडी शो असेल. अभिनेते मिथुन चक्रवर्तीसुद्धा या शोमध्ये दिसणार आहेत. द कपिल शर्मा शोमध्ये ज्याप्रमाणे सिद्ध यांची भूमिका आहे तशीच मिथुन चक्रवर्ती यांची असणार आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध फिल्ममेकर राज ग्रोवर यांचे निधन

नेहा कक्कड जागरण मध्ये गायची गाणे, आज आहे इंडट्रीची टॉप गायिका

शनिदेवाची प्रसिद्ध 7 मंदिरे, जिथे केवळ दर्शनाने साडेसाती, ढैय्या आणि शनिदोष दूर होतात

पती रणवीर सोबत डिनर डेट वर निघाली दीपिका पादुकोण, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

एका राजाची जशी राजकन्या, तशी भूमिकन्या”! नवी कोरी गोष्ट

पुढील लेख
Show comments