Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजय-अतुलचा ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’

Webdunia
गुरूवार, 6 ऑक्टोबर 2016 (11:53 IST)
‘सैराट’ चित्रपटानंतर संगीतकार जोडी अजय-अतुल ही जोडी यांचे सागा प्रॉडक्शन्सची निर्मितीच्या माध्यमातून ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’ हा चित्रपट घेऊन येत आहे. बाळासाहेब अण्णासाहेब मारणे या ग्रामिण भागातील एका युवकाची. जाऊंदे! या शब्दाच्या आधारावर बाळासाहेब आजवर जगत आलेला आहे. त्याची कहाणी यात आहे. चित्रपटात मध्ये अजय-अतुल यांच्या संगीताने सजलेली पाच गाणी आहेत. यात डॉल्बीवाल्या या गाण्याचा विशेष उल्लेख करावा लागेल. यातील ‘डॉल्बीवाल्या’, ‘ब्रिन्ग इट ऑन’ आणि ‘गोंधळ’ ही गाणी अजय-अतुल यांनीच लिहिली आहेत तर त्यांच्या सोबतीने ‘मोना डार्लिंग’ हे गाणे वैभव जोशी तर ‘वाट दिसू दे’ हे गाणं रुह यांनी शब्दबद्ध केले आहे. अजय गोगावले यांच्या सोबतीने सुमन श्रीधर, श्रेया घोषाल, सोनू निगम, कुणाल गांजावाला, नागेश मोरवेकर आणि योगिता गोडबोले यांनी ती स्वरबद्ध केली आहेत. गिरीश कुलकर्णी यांची कथा पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सई ताम्हणकर, मोहन जोशी, रिमा, भाऊ कदम, मनवा नाईक, श्रीकांत यादव, किशोर चौगुले, सविता प्रभुणे आणि दिलीप प्रभावळकर आहेत.  

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

पुढील लेख
Show comments