Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सचिन आणि सेहवागचा सत्कार

वेबदुनिया
PTI
येत्या 23 तारखेपासून मुंबईत सुरू होत असलेल्या भारत-इंग्लंड दुसर्या कसोटी सामन्यादरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सलामी‍वीर वीरेंद्र सेहवाग या दोघांचा मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. ही लढत सुरू होण्याआधी हा कार्यक्रम होईल. सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची 23 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तसेच शतकांचे शतक साजरे करण्याचा महापराक्रम केल्याबद्दल त्याला गौरविण्यात येणार आहे, तर सेहवागचीही 100 वी कसोटी आहे. त्यानिमि‍त्त त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. या दोन्ही खेळाडूंना चांदीचे तबक देऊन गौरवण्यात येईल.

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

Show comments