Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयपीएलमधून ‘चेन्नई’ आऊट?

Webdunia
गुरूवार, 27 नोव्हेंबर 2014 (14:46 IST)
चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएल क्रिकेट स्पर्धेतून अपात्र ठरविण्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविल्याने या संघास मोठा धक्का बसला आहे. बेटिंगमध्ये गुरुनाथ मयप्पन हा फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्याने न्यायालयाने अशी टीप्पणी केली आहे.
 
बीसीसीआयला फटकारताना न्यायालयाने असे मत नोंदविले आहे की, गैरप्रकारामध्ये संघाच्या मालकाचा सहभाग असल्यास  सबंधित संघाला अपात्र ठरवता येते, असा आयपीएलचा नियम आहे. मयप्पनचा फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने या संघाला खेळण्यास मनाई करावी, असे मत न्यायालयाने नोंदविल्याने सांगण्यात आले.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

Show comments