Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयसीसीने खोलवर चौकशी करावी : सचिन

Webdunia
शनिवार, 4 सप्टेंबर 2010 (11:42 IST)
' न्यूज ऑफ द वर्ल्ड' या ब्रिटनमधील टॅबोलाईड वृत्तपत्राने स्टिंग ऑपरेशन करून कर्णधार सलमान बटसह पाकच्या ७ खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्पॉट फिक्सिंग केल्याचे उघडकीस आणले होते. या प्रकणामुळे क्रिकेटविश्वात प्रचंड खळबळ माजली. या प्रकरणात आयसीसीने कठोर पावले उचलत आज बट, मोहम्मद आसिफ व मोहम्मद आमेर या 3 खेळाडूंना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

पाक क्रिकेटपटूंवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्यास क्रिकेटच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचेल असे नमूद करून सचिन म्हणाला, ''पाक खेळाडूंवर लावण्यात आलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. इंग्लंडमध्ये जे काही घडले त्याची आयसीसीने खोलवर चौकशी करावी. इंग्लंडमधील घटनेवर येथे बसून प्रतिक्रिया द्यायला मी काही तज्ज्ञ नाही. मात्र, ही घटना क्रिकेटसाठी निराशाजनक आहे.''
सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही, पुढील दोन कसोटींसाठी अनफिट घोषित

IND vs AUS: टीम इंडियाच्या संघात मोठा बदल, BCCI ने निर्णय घेतला

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

हरमनप्रीत कौरने इतिहास रचला,हजार धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय कर्णधार ठरली

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, या दिवशी भारत-पाकिस्तान मेगा मॅच होणार

Show comments