Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांगारूविरुद्ध वीरू खेळणार!

वेबदुनिया
WD
टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-8 फेरीत वीरेंद्र सेहवागच्या खेळण्यावरून सुरू असलेल्या सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम मिळाला आणि सेहवागने सकाळच्या सुमारास अर्धा तास मुक्तपणे फलंदाजीचा सराव करून आपण पूर्णपणे 'फिट' असल्याचे दाखवून दिले.

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान येत्या शुक्रवारी सुपर-8 फेरीची लढत होणार असून, अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे सेहवाग या सामान्यात खेळू शकणार नसल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. त्याने मंगळवारीही सरावसत्रात सहभाग घेतला नाही. त्यामुळे ही शंका अधिकच दाट झाली. परंतु बुधवारी पी. सरा ओव्हल स्टेडियमवर सेहवाग संघसहकार्‍यांसह आपली किट घेऊन मैदानात उतरला. त्याने सर्वप्रथम फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर फलंदाजी केली.

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Show comments