Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धोनीची तंदुरुस्त चाचणी बुधवारी

भाषा
सोमवार, 30 मार्च 2009 (17:13 IST)
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची त ंद ुरुस्त चाचणी बुधवारी (ता.एक) रोजी होणार आहे. पाठीच्या दुखण्यामुळे धोनी दुसरी कसोटी खेळू शकला नव्हता. आता बुधवारी होणारी चाचणीमध्ये उत्तीर्ण झाल्यास तो तीन ते सात एप्रिल दरम्यान वेलिंग्टन येथे होणार असलेली तिसरी टेस्ट खेळू शकणार आहे.

धोनीच्य गैरहजेरीत दुसर्‍या कसोटीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा सेहवागने केले होते. दुसरी कसोटी सुरु होण्यापूर्वीच सेहवागकडे संघाची धुरा देण्यात आली होती.

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

Show comments