Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बकनर यांचा पंचगिरीचा नवा विक्रम

वार्ता
शनिवार, 2 जून 2007 (21:44 IST)
जमैकाचे स्टीव बकनर चार विश्वचषकातील अंतिम सामन्यात अंपायरिंगचा आपलाच विक्रम शनिवारी येथे तोडणार आहेत.

आंतरराष्ट्रीय‍ क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ने बकनर यांना ऑस्ट्रेलिया व श्रीलंका यांच्या विरूध्द होणार्‍या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून नियुक्ती केली आहे. याआधी चार वेळा त्यांनी ही कामगिरी केली आहे.

बकन र यांच्य ा साथीला पाकिस्तानचे अलीम डार यांचीही पंच म्हणून निवड घाली आहे. ते प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून काम करणार आहेत.

60 वर्षाचे बकन यांना किकेट विश्वात आदराचे स्थान आहे. त्यांनी याआधी 1992 1996 1999 तसेच 2003 च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात पंच म्हणन काम पाहिले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम अखेर जो रूटने मोडला

WPL 2025: लिलावाची तारीख जाहीर,या दिग्गज खेळाडूंचा लिलाव होणार

ODI जर्सी: हरमनप्रीतने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ODI जर्सीचे अनावरण केले

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

भारतीय क्रिकेटपटूचे पुण्यात आकस्मिक निधन, कारण ऐकून मित्रांना धक्का बसला

Show comments