Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत-पाक झुंज सुपर -8 फेरीतच

वेबदुनिया
PR
श्रीलंकेत सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यान उपा ंत्य किंवा अं‍‍तिम फेरीत झुंज व्हावी, अशी तमाम क्रिकेटप्रेमींची आशा, परंतु या दोन्ही संधांदरम्यान सुपर-8 फेरीतच लढत होण्याची शक्यता आहे.

भारताने साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकून अ गटातून अव्वल स्थान पटाकवले. त्यामुळे सुपर-8 फेरीत भारताला अ-1 हे मानांकन मिळणे अपेक्षित होते, परंतु स्पर्धेच्या नियमावलीनुसार भारत अ-2 म्हणूनच सुपर-8 फेरीत दाखल होईल. भारतास 'अ' गटात दुसरे मानांकन होते, त्यामुळे गटातील सर्व लढती भारताने जिंकल्या तरी, भारत अ-2 राहणार हे स्पष्ट होते.

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

Show comments