Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहूल द्रविड पाचव्या क्रमांकवर

वार्ता
शनिवार, 12 सप्टेंबर 2009 (12:15 IST)
' द वाल' म्हणून प्रसिध्द असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणार्‍यांच्या यादीत झळकला आहे. यादीत तो पाचव्या स्थानी आहे.

द्रविडने त्रिकोणी मालिकेत शुक्रवारी न्यूजीलंड विरूध्द मैदानात उतरून भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनची (334) बरोबरी केली आहे. बर्‍याच कालावधीनंतर भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघात पुनरागमन केलाला द्रविड या मालिकेतील पुढील सामन्यात अजहरूद्दीनचीचा विक्रम तोडणार आहे.

सर्वाधिक सामने खेळणारे पहिले पाच क्रिकेटपटू-
1. सनथ जयसूर्या (श्रीलंका, 436 सामने)
2. सचिन तेंडूलकर (भारत, 426 सामने)
3. इंजमाम-उल-हक (पाकिस्तान, 378 सामने)
4. वसीम अकरम (पाकिस्तान, 356 सामने)
5. राहुल द्रविड ( भारत, 334 सामने), मोहम्मद अजहरुद्दीन (भारत, 334 सामने)

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

Show comments