Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोबक यांचे इंग्लंडमध्ये दफन व्हावे : नातेवाइकांची इच्छा

वेबदुनिया
गुरूवार, 17 नोव्हेंबर 2011 (12:45 IST)
गेल्या आठवड्यात केपटाऊनमध्ये आत्महत्या करणार्‍या प्रसिद्ध क्रिकेट ले ख क पिटर रोबक यांचा मृतदेह इंग्लंडमध्ये दफन करण्याची परवानगी त्यांच्या नातेवाइकांनी मागितली आहे. द ऑस्ट्रेलियन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार रोबक यांच्या नातेवाईकांनी मृतदेहावर दावा केला आहे.

त्यानुसार मृतदेह इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे. यापूर्वी या क्रिकेट समालोचकाला दक्षिण आफिक्रेत अथवा ऑस्ट्रेलियात दफन करण्यात येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. दक्षिण आफ्रिकेत रोबक यांचे कुटुंबीय राहत होते. पण त्यानंतर ते ऑस्ट्रेलियात वास्तव्यास गेले. पर रोबक यांची बहिण, मित्र आणि आई यांनी रोबकचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असल्याने त्यांना तेथेत दफन करण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.


हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

Show comments