Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्टार्क सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

Webdunia
शुक्रवार, 3 एप्रिल 2015 (16:40 IST)
2015 विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या काही लढतींना मुकणार आहे. दुखापत गंभीर असल्याने तो किमान तीन आठवडे तो खेळू शकणार नसल्याची चर्चा आहे. स्टार्कने विश्वचषकात दणदणीत फॉर्म दाखवतानच आयसीसी एक दिवसीय गोलंदाजांमध्येही अव्वल मानांकन पटकावले आहे. ते पाहता आयपीएलमध्ये स्टार्कला खेळताना पाहण्यासाठी क्रिकेटप्रमेी उत्सुक आहेत.

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Show comments