suvichar

सर्वोच्च न्यायलयाची कारवाई, अनुराग ठाकूर यांना बीसीसीआय प्रमुख पदावरुन हटवले

Webdunia
सोमवार, 2 जानेवारी 2017 (17:08 IST)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के दोघांनाही अपयश आल्याने त्यांची पदावरून हकालपट्टी केली असून  न्यायमूर्तींनी दोघांवर ताशेरे ओढले आहेत. खोटी साक्ष दिल्याप्रकरणी अनुराग ठाकूर यांच्यावर अवमानाचा खटलाही चालणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ठाकूर यांना आपली भूमिका मांडण्यासाठी अवधीही आहे. 18 जुलैला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारण्याचा आदेश बीसीसीआयला दिला होता. पण बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नसल्याचं कोर्टानं नमूद केलं.
 
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

IND vs ENG: संजू सॅमसन सेमीफायनलमध्ये खेळणार नाही का? सोशल मीडियावर अचानक ट्रेंडिंग सुरू झाले; संपूर्ण प्रकरण काय जाणून घ्या

भारत विरुद्ध इंग्लंड टी२० विश्वचषक २०२६ उपांत्य फेरीच्या सामन्याची तारीख आणि वेळ जाहीर

स्मृती मानधनाचे आयसीसी रँकिंगमध्ये वर्चस्व प्रस्थापित झाले; पुन्हा एकदा नंबर १ फलंदाज बनली

IND vs WI: सॅमसनला नाही तर या खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर अवॉर्ड मिळाला

भारत अफगाणिस्तानसोबत एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार, बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केले

पुढील लेख
Show comments