Dharma Sangrah

ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर अज्ञाताने फेकला दगड

Webdunia

ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर मंगळवारी रात्री  उशिरा दगडफेक झाली. सामना संपल्यानंतर एका  अज्ञाताने  हॉटेलकडे जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या बसच्या दिशेनं एक मोठा दगड भिरकावला. ज्यात बसचं नुकसान झालं. याबाबत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरोन फिंचने  ट्विट करुन माहिती दिली.

दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ हॉटेलकडे जात होता.  या हल्ल्याचा फोटो अॅरॉन फिंचने ट्विट केला. “हॉटेलकडे जात असताना टीम बसच्या खिडकीवर दगड मारण्यात आला. हे खूपच भीतीदायक होतं”, असं फिंचने म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यासाठी आणि महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी मुंबईहून रवाना

विश्वचषक संघातील भारतीय क्रिकेटपटू विजय शंकर यांनी निवृत्ती जाहीर केली

SRH vs RCB: सनरायझर्स हैदराबादने हा सामना ५५ धावांनी जिंकला

Women’s T20 World Cup 2026 : महिला टी२० विश्वचषक यावर्षी जूनमध्ये होणार; एकूण १२ संघ ट्रॉफीसाठी स्पर्धा करताना दिसतील

विश्वचषक संघात स्थान मिळवलेल्या भारतीय स्टार खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली

पुढील लेख
Show comments