Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

AUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इतिहास रचला

Webdunia
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (13:36 IST)
फोटो साभार ट्विटर :
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना मॅकेच्या हैर्रप पार्क मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार मिताली राजने 61 धावांची खेळी खेळली.या डावा दरम्यान मितालीने तिच्या कारकिर्दीतील 20,000 धावांचा टप्पा पार केला. तसेच, मिताली राजचे एकदिवसीय सामन्यातील सलग पाचवे अर्धशतक आहे. मितालीने गेल्या वर्षी घरच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग चारअर्धशतके केली होती आणि या मालिकेच्या पहिल्या सामन्यातही तिने 50 धावा पूर्ण केल्या होत्या.
 
वेगाची सुरुवात केल्यानंतर भारताने शफाली वर्मा आणि स्मृती मंधानाच्या रूपात दोन्ही सलामीवीरांच्या विकेट 38 धावांवर गमावल्या. यानंतर मितालीने यास्तिका भाटियासह डाव हाताळला. या सामन्यात मिताली भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाज ठरली. मितालीने 107 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. तिच्या डावाच्या जोरावर भारतीय महिला संघाने 225 धावांचा टप्पा गाठला.

मितालीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने आतापर्यंत 669 कसोटी, 7367 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा आणि 2364 टी 20 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. मितालीने एकूण 10,400 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मितालीच्या खात्यात सात शतके आणि 59 अर्धशतके आहेत.

संबंधित माहिती

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

पुढील लेख
Show comments