Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑस्ट्रेलियाला धक्का, जखमी झाला हा ऑलराउंडर

Webdunia
गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (12:25 IST)
मिशेल मार्श खराब फॉर्ममध्ये असताना त्यांच्यासाठी वर्तमान सत्राची निराशा अधिकच वाढली आहे. या ऑलराउंडरला प्रशिक्षण दरम्यान दुखापत झाल्यामुळे सर्जरी करवावी लागली. ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट, टी-20 आणि एकदिवसीय टीममधून 27 वर्षीय मार्श यांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना न्यू साऊथ वेल्स विरुद्ध सामना करण्यापूर्वी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये ट्रेनिंग सत्र दरम्यान ग्रोइनमध्ये दुखापत झाली. 
 
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे अधिकारी निक जॉनास म्हणाले, 'मिशेलला लहानशी सर्जरी करवावी लागली आणि तो आगामी शील्ड सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. ते म्हणाले की आगामी आठवड्यात मिशेलच्या रिकव्हरीवर नजर ठेवली जाईल ज्यानंतर शील्ड ट्रॉफीच्या आठव्या फेरीच्या सामन्यात त्यांच्या उपलब्धतेवर निर्णय घेतला जाईल.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

पुढील लेख
Show comments