rashifal-2026

भुवनेश्वरचा कसोटी संघात समावेश

Webdunia
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 (10:36 IST)
पाठदुखीच्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला सिमर गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या क्रिकेट कसोटीसाठी भारताच्या संघात पुन्हा पाचारण करण्यात आले आहे. इंग्लंड संघ सध्या भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा या दौऱ्याला मुकला आहे. तर पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान मिळालेल्या गौतम गंभीरला उर्वरित तीन सामन्यांमधून वगळण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने संघात पुनरागमन केले आहे. रणजीत भुवनेश्वरने ३६ षटकांत दोन विकेटही घेतल्या होत्या. त्यामुळे त्याचा संघात पुनरागमन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्णधारपदाची धूरा विराट कोहलीकडेच असून अजिंक्य रहाणे, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, करुण नायर, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, जयंत यादव, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

दारूच्या नशेत माजी भारतीय क्रिकेटपटूची एसयूव्हीला धडक, वडोदरा येथे अटक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने क्रिकेट जगतात शोककळा पसरली; सचिन तेंडुलकर म्हणाले, "आपण एक समर्पित नेता गमावला''

केएल राहुलने क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याबद्दल स्पष्टीकरण दिले

गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा तीन धावांनी पराभव केला

टी-20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर, शाई होप नेतृत्व करणार

पुढील लेख
Show comments