Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

हवाई फटके मारणे म्हणजे गुन्हा नाही : रोहित शर्मा

Blowing the air is not a crime: Rohit Sharma
मुंबई , शुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (12:16 IST)
हवाई फटके मारणे म्हणजे गुन्हा नाही. हवेत फ टकेबाजी केल्याने त्याचा सकारात्क परिणाम होणार असेल, तर त्यात गैर काहीच नाही, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे. 
 
मुंबईतील त्याच्या क्रिकेट अकादमीमधील प्रशिक्षणार्थी मुलांशी संवाद साधताना त्याने हे मत व्यक्त केले. फलंदाजी करताना मोठी फटकेबाजी करण्यात कोणतेही नुकसान नाही. आपल्याला चांगले परिणाम मिळत असतील, तर असे करणे चुकीचे नाही, असे रोहित म्हणाला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारताचा टेनिस खेळाडू लीएंडर पेस निवृत्त होणार