Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

क्रिकेटपटू रोहित शर्मा नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छुक

Cricketer Rohit Sharma
Webdunia
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (07:59 IST)
प्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छुक आहे.  यासंदर्भात धवल कुलकर्णीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली.मुंबईमध्ये या भेटीत धवल कुलकर्णी व ‘क्रिककिंगडम’चे पराग दहिवल यांनी या संकल्पनेवर अशोक चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. नांदेडमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून, ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीचे दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.धवल कुलकर्णीने यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली व नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. कुलकर्णी व दहिवल यांनी या भेटीची आठवण म्हणून अशोक चव्हाण यांना एक टी-शर्ट भेट दिला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

आतापर्यंत एवढ्या खेळाडूंनी टी-२० मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले, रोहितच्या नावावर एक खास विक्रम

IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने कधी आणि कुठे होणार जाणून घ्या

IMLT20: इंडिया मास्टर्सने ब्रायन लाराच्या संघाला सहा विकेट्सनी हरवून जेतेपद पटकावले

WPL 2025: हरमनप्रीतने दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून दिले

अष्टपैलू खेळाडू नॅट सेवेर्ड ब्रंटने WPL 2025 च्या अंतिम सामन्यात इतिहास रचला

पुढील लेख
Show comments