Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महेंद्र सिंह (MS) धोनीचं बालपण व क्रिकेटमधील इतिहास

webdunia
शनिवार, 6 जुलै 2019 (15:23 IST)
- महेंद्र सिंह धोनीचा जन्म झारखंड मधील रांची येथे पान सिंह आणि देवकी सिंह यांच्या घरी ७ जुलै १९८१ रोजी झाला.
- धोनी चा बालपण जास्तकरून खेळ खेळण्यातच गेला, त्याला त्याची आई, बहिण व मित्रपरिवार क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच प्रोस्ताहित करत असे.
 
 
MS धोनीचा क्रिकेटमधील इतिहास 
- MS धोनी हा एक असा पहिला भारतीय खेळाडू आहे ज्याला ICC ODI Player Of The Year 2008 हा सन्मान मिळाला.
- MS धोनी ने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना हा बांग्लादेश विरुद्ध २००४ मध्ये खेळला आणि यात तो पाहिल्याचं चेंडू वर एकही धाव न घेता बाद झाला होता.
- MS धोनी ने Indian Premier League (IPL) सामन्यांमध्ये आपला संघ Chennai Super Kings ला २०१० व २०११ मध्ये विजय मिळवून दिले त्याच बरोबर Champions League T-२० देखील २०१० व २०१४ मध्ये विजय प्राप्त केले.
- MS धोनी ने रणजी ट्रॉफी १९९९-२००० साठी वयाच्या १८ व्या वर्षी पदार्पण केल.
- MS धोनी ने त्याच पाहिलं आंतरारष्ट्रीय क्रिकेट शतक हे त्याच्या चौथ्या सामन्यामध्येच पटकावल होत.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

सचिनचं यॉर्कशायर, क्रिकेटवरची नाराजी आणि ओसाड घरं