rashifal-2026

इंग्लंडचा कर्णधार जो रूटला कन्यारत्न

Webdunia
शुक्रवार, 10 जुलै 2020 (07:12 IST)
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूटचा आनंद आता द्विगुणित झाला आहे. कारण कोरोना महामारीमुळे तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे तो दुसर्यांदा पिता बनला असून त्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
 
रूटने इंस्टाग्रावर आपल्या चिमुकल्या मुलीचे छायाचित्र पोस्ट करून ही माहिती क्रिकेटप्रेमींना दिली आहे. रूटची पत्नी कॅरी कॉट्रेल हिने 7 जुलैला मुलीला जन्म दिला होता. या जोडीला यापूर्वीच एक मुलगा (अल्फ्रेड विलियम) असून त्याचे वय तीन वर्षे इतके आहे. विंडीजविरूध्दच्या पहिल्या कसोटीच्या आसपासच्या तारखेलाच त्याची  पत्नी प्रसूत होणार होती. त्यामुळे रूटने इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे पहिल्या कसोटी सामन्यासाठी अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती.
 
रूटच्या अनुपस्थितीत बेन स्टोक्स या कसोटीत इंग्लंडचे नेतृत्व  सांभाळत आहे. दुसर्‍या कसोटी सामन्यात रूट इंग्लंड संघात सामील होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

भारताने दक्षिण आफ्रिकेला नऊ विकेट्सने हरवून मालिका जिंकली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी गिलला खेळण्याची मिळाली परवानगी

पलाशशी लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मानधनाचा पहिला व्हिडिओ आला, साखरपुड्याची अंगठी गायब!

सूर्यकुमार यादवने टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम मोडत नंबर १ स्थान पटकावले

IND vs SA ODI: शनिवारच्या निर्णायक सामन्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ विशाखापट्टणममध्ये दाखल

पुढील लेख
Show comments