Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेहवागसह चाहत्यांनी केला स्मृती मंधानाच्या ट्‌विटरवर शुभेच्छांचा वर्षाव

सेहवागसह चाहत्यांनी केला स्मृती मंधानाच्या ट्‌विटरवर शुभेच्छांचा वर्षाव
Webdunia
बुधवार, 19 जुलै 2017 (12:08 IST)
भारतीय महिला संघाची आक्रमक फलंदाज स्मृती मंधानाचा आज वाढदिवस आहे. मांधनाचा हा 21 वा वाढदिवस असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. स्मृतीचा जन्म 18 जुलै 1996 मध्ये झाला आहे.
 
भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज अशी ओळख असणारा विरेंद्र सेहवाग, महिला संघाची कर्णधार मिताली राज यांच्यासह अनेक चाहत्यांनी मंथनाला ट्‌विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. सेहवाग. मिताली राजसह अनेक क्रिडापटूंनी आणि स्मृतीच्या चाहत्यांनी स्मृतीला वाढदिवसाच्या शुणेच्छा दिल्या आहेत.
 
सेहवागने आपल्या ट्‌विटमध्ये मांधनाही उगवता तारा असल्याचे म्हण्टले आहे. कायम अशीच उगवत रहा अशा शुभेच्छा ही सेहवागने दिला दिल्या आहेत.
 
महिला क्रिकेट विश्‍वचषकामधील झालेल्या दुसऱ्या सामन्यात मंथना हिने शानदार शतक लगावत भारताला वेस्ट इंडिज विरूद्ध विजय मिळवून दिला. या शतकानंतर स्मृतीने एक अनोखा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या सामन्यात स्मृतीने नाबाद 106 धावा केल्या होत्या. स्मृती सर्वात कमी वयात भारताकडून विश्‍वचषकामध्ये शतक लगावणारी पहिली भारतीय ठरली आहे. या सामन्यावेळी स्मृतीचे वय 20 वर्ष आणि 346 दिवस होते. तिने आज 21 वर्ष पुर्ण केले. तसेच विश्‍व क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक लगावण्याच्या यादीत मांधना तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आणखी एक ICC विजेतेपद जिंकले,न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव

IND vsNZ: न्यूझीलंडला 4 गडी राखून हरवून भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

IPL 2025: मुंबई इंडियन्समध्ये वेगवान गोलंदाज लिझाड विल्यम्सची जागा घेणार हा खेळाडू

IND vs NZ Final : 12 वर्षांनंतर भारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल

अंतिम सामन्यापूर्वी शुभमन गिलचे आयसीसीच्या विशेष पुरस्कारासाठी नामांकन

पुढील लेख
Show comments