Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराट-अनुष्काची मुलगी 'वामिका'ची पहिली झलक जगासमोर, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Webdunia
रविवार, 23 जानेवारी 2022 (18:37 IST)
फोटो साभार - सोशल मीडिया 
भारताची माजी कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची मुलगी वामिकाची पहिली झलक जगासमोर आली आहे. रविवारी केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटच्या वनडे सामन्यादरम्यान अनुष्का स्टेडियममध्ये पोहोचली. याठिकाणी तिने आपल्या मुलीला कडेवर घेतलेले होते.  
 
सामन्यादरम्यान वामिकाचा फोटो ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सच्या कॅमेऱ्यात कैद झाला. अचानक, वामिकाचा एक अतिशय गोंडस फोटो आणि   व्हिडिओ संपूर्ण क्षणातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला. व्हिडिओमध्ये वामिका तिची आई अनुष्का शर्माच्या कडे वर दिसत आहे.
 
वामिकाच्या जन्मानंतर प्रथमच तिची झलक जगासमोर आली आहे. वर्षभरापासून विराट आणि त्याची पत्नी अनुष्काला मीडियाच्या कॅमेऱ्यातून मुलीचे फोटो कॅमेरापासून वाचविण्यात यशस्वी झाले होते, मात्र यावेळी तसे होऊ शकले नाही. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

क्रिकेटर सरफराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात, थोडक्यात बचावला

ड्वेन ब्राव्होने सर्व प्रकारच्या खेळातून निवृत्ती घेतली, तो केकेआरमध्ये मार्गदर्शक म्हणून सामील

IND vs BAN:रविचंद्रन अश्विनने अनिल कुंबळेला मागे टाकले

भारता विरुद्धच्या सामन्यापूर्वी या स्टार खेळाडूची कसोटी आणि टी-20मधून निवृत्ती जाहीर

इराणी चषक सामन्यांसाठी ईशान किशनचा संघात समावेश,संघाच्या कर्णधारपदी ऋतुराज गायकवाड यांची निवड

पुढील लेख
Show comments