Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 March 2025
webdunia

मला न्यूझीलंड संघाचा अभिमान वाटतो : स्टीड

मला न्यूझीलंड संघाचा अभिमान वाटतो : स्टीड
वेलिंग्टन , शनिवार, 9 जानेवारी 2021 (14:14 IST)
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान काबीज केलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी आपल्या खेळाडूंचे कौतूक केले आहे. 
 
ते म्हणाले, माझ्या मते या घडीला क्रमांक एकचा संघ बनणे विशेष गोष्ट आहे. न्यूझीलंडच्या अनेक माजी खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीत खूप मेहनत घेतली आणि सध्याच्या खेळाडूंनी अव्वल क्रमांकाचा गौरव प्राप्त करत न्यूझीलंडसाठी यापूर्वी खेळलेल्या खेळाडूंचा एक प्रकारे गौरवच केला आहे. आमचे खेळाडू सध्या उत्तम कामगिरी करत असल्याने मला त्यांचा अभिमान आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मारुती Altoला मागे ठेवून या कारची 2020 मध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे