Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs NZ 1st Test LIVE: श्रेयस अय्यरनंतर अक्षर पटेलही बाद, टीम साऊथीने पाच विकेट घेतले

Webdunia
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (11:15 IST)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. सध्या भारत मजबूत स्थितीत आहे.
पहिल्या सत्राचा खेळ शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. टीम साऊदीने दुसऱ्या दिवशी अर्धा भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला आहे. यावेळी त्याने अक्षर पटेलला तीन धावांवर ब्लंडेलने  झेलबाद केले. 
भारताने 300 हून अधिक धावा केल्या आहेत, परंतु त्याच वेळी श्रेयस अय्यरच्या शतकानंतर अक्षर पटेलच्या रूपात त्यांची आठवी विकेट गमावली आहे. तो बाद झाल्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादव ही जोडी क्रीझवर आहे.श्रेयस पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा  16वा भारतीय खेळाडू ठरला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणात शतक झळकावणारा तिसरा भारतीय 
संयुक्त चौथे वेगवान शतक झळकावणारा
भारतासाठी संयुक्त चौथे जलद शतक लावणारा खेळाडू ठरला आहे.  श्रेयस अय्यरने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिले शतक झळकावले आहे. त्याने 157 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकार लावले . 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

IND Vs AUS: पर्थ कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव

Ipl mega auction : व्यंकटेश अय्यर आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा भारतीय बनला

IPL Auction: लिलावात पंत बनला सर्वात महागडा खेळाडू

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments