Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा: बुमराह आणि शमी व्यतिरिक्त व्हीव्हीएस लक्ष्मण ने 'या'वेगवान गोलंदाजांची निवड केली

Webdunia
सोमवार, 6 डिसेंबर 2021 (21:06 IST)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही.  मुंबईत दोन्ही संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या सामन्यात सिराज टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. मुंबई कसोटीत त्याने आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडला अवघ्या 62 धावांत गुंडाळण्यात सिराजने मोलाची भूमिका बजावली होती. त्याने किवी संघातील धोकादायक फलंदाज विल यंग, ​​टॉम लॅथम आणि रॉस टेलर यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सिराजची धारदार गोलंदाजी पाहून माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने वक्तव्य केले आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सिराजचा टीम इंडियात समावेश केला जाऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. 
माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची निवड करताना मुख्य प्रशिक्षक द्रविड आणि कर्णधार कोहली यांच्यासाठी निर्णय घेणे खूप कठीण जाईल, ही गोष्ट यावर अवलंबून आहे. की आपण किती वेगवान गोलंदाजांसोबत मैदानात उतराल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे निश्चितच प्रशिक्षक आणि कर्णधाराची पहिली आणि दुसरी पसंती असतील, जोपर्यंत परदेशी परिस्थितीत गोलंदाजीचा प्रश्न आहे, सिराज क्रमांक 3 किंवा क्रमांक चार चे गोलंदाज असतील, माझ्यासाठी मोहम्मद सिराज हे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तिसऱ्या क्रमांकाचे गोलंदाज आहे.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

CSK vs RR : चेन्नईने राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला

बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठा बदल करणार,नाणेफेक बंद होणार!

CSK vs RR : आज आणि चेन्नईसाठी करो या मरोचा सामना, राजस्थानशी लढत

इशान किशनने मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट घेणारा यष्टिरक्षक बनून इतिहास रचला,क्विंटन डी कॉकला मागे टाकले

पुढील लेख
Show comments