Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनेक दिग्गज खेळाडू आयपीएल मध्येच सोडणार!

Webdunia
बीसीआयने अ आयपीएलचया दहाव्या मोसमाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. आयपीएल 2017 मधील  पहिला सामना 5 एप्रिल रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. तर लीगचा अंतिम सामना याज स्टेडियममध्ये 21 मे रोजी होईल. 
 
परंतु आयपीए लमध्ये सामील होणारे अनेक परदेशी क्रिकेटपटू संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार आहीत. हे खेळाडू ही स्पर्धा मध्येच सोडून जाऊ शकतात. 
 
या खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स, इंग्लंडचा जॉस बटलस या खेळाडूंचा समावेश आहे. खेळाडूंनीही याबाबत आपापल्या संघांना माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू 7 मे नंतर स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. तर इंग्लंडचे खेळाडू 1 मे आणि 14 मे नंतर आयपीएलमध्ये खेळणार नाहीत. हे सर्व खेळाडू त्यांच्या राष्ट्रीय संघात खेळण्यासाठी मायदेशी परतणार आहेत.

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments