suvichar

आयपीएलसाठी विराटने घेतली विश्रांती: ब्रॅड हॉज

Webdunia
मंगळवार, 28 मार्च 2017 (11:04 IST)
सिडनी- धरमशाला कसोटीच्या तीन दिवसांचा खेळ झाला असला तरी  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर बोचरी टीका करण्याचे ऑस्ट्रेलियन खेळाडू सोडत नसल्याचे दिसत आहे. कारण आता विराटवर तोंडसुख घेणार्‍या यादीत आता माजी कसोटीवर ब्रॅड हॉजची भर पडली आहे. विराटला तिसर्‍या कसोटीत झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे धरमशालाच्या चौथ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली. पण ब्रॅड हॅजचा आरोप आहे की, भारतीय कर्णधाराने आयपीएलमध्ये खेळता यावे म्हणून चौथ्या कसोटीतून विश्रांती घेतली आहे.
 
आयपीएलच्या बंगळुरु आणि हैदराबाद संघांमधल्या सलामीच्या आयपीएल सामन्यात विराट खेळला तर ते खूप वाईट असेल, असे भाष्यही त्याने केले. ब्रॅड हॅज हा आयपीएलमधल्या गुजरात लायन्स संघाचा प्रशिक्षकही आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये बंगलोरचा कर्णधार असलेल्या विराटवर टीका करून तो आपला दुहेरी हेतू साध्य करतो आहे का? असा प्रश्न पडला आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी अश्रू पुसताना दिसला! व्हिडिओ व्हायरल

दिल्ली कॅपिटल्सला हॅटट्रिक करण्यापासून रोखून गुजरात आपला पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात राहील

११ षटकांच्या सामन्यात राजस्थानने मुंबईला २७ धावांनी हरवले

दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी डेव्हिड वॉर्नरला अटक

विराट कोहली सुद्धा रणवीर सिंगचा चाहते बनले : 'धुरंधर २' ने सर्व विक्रम मोडले

पुढील लेख
Show comments