Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Kane Williamson: केन विल्यमसन कोरोना पॉझिटिव्ह, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर

Webdunia
शुक्रवार, 10 जून 2022 (14:44 IST)
शुक्रवारपासून ट्रेंटब्रिज येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्याने संघाचा कर्णधार केन विल्यमसन या सामन्यातून बाहेर पडला आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करेल.  
 
 हॅमिश रदरफोर्डला संधी
सौम्य लक्षणांनंतर विल्यमसनची गुरुवारी रॅपिड अँटीजेन चाचणी (आरएटी) झाली आणि आता तो पाच दिवस अलगावमध्ये असेल. संघातील उर्वरित  सदस्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी पुष्टी केली की विल्यमसनच्या जागी हॅमिश रदरफोर्ड संघात सामील होईल.  
 
"एवढ्या महत्त्वाच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला केनला माघार घ्यावी लागली हे निराशाजनक आहे," स्टेड म्हणाला. हामिश याआधी कसोटी संघात होता आणि सध्या  व्हिटॅलिटी टी-२० ब्लास्टमध्ये लीसेस्टरशायर फॉक्सकडून खेळत आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

नवज्योतसिंग सिद्धूने पत्नी कर्करोगमुक्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला

पर्थ कसोटीपूर्वी रोहित शर्मा या दिवशी संघात सामील होणार

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने लहान वयातच द्विशतक लावले

आयसीसी क्रमवारीत टिळक वर्माने सूर्य कुमार यादवला मागे टाकले

गंभीरला फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टा कडून मोठा झटका

पुढील लेख
Show comments