Marathi Biodata Maker

शाहरुखचा पाकमधील पेशावर झल्मी संघाला प्रस्ताव

Webdunia
मुंबई- आयपीएलमधील कोलकता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खान याने पाकिस्तान प्रिमियर लीगमधील पेशावर झल्मी संघाविरूद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 
पेशावर झल्मी संघाचा मालक जावेद आफ्रिदीकडे शाहरूखने याबाबतची विचारणा देखील केली आहे. नुकेतच पेशावर झल्मी संघाने पीपीएलचे जेतेपद पटकावले. शाहरूखने पेशावर झल्मी संघाला शुभेच्छा ‍देत आगामी काळात कोलकता नाईट रायडर्स संघाविरूद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळवण्याची इच्छा व्यक्त केली.
 
भारत ‍आणि पाकिस्तानच्या सरकराने परवानगी दिल्यास दोन्ही संघांमध्ये ट्वेंटी-20 मालिकेचे आयोजन करता येईल. जावेद आफ्रिदी यांनी याबाबतची माहिती तेथील पत्रकाराशी बोलताना दिली. दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातरावरण असले तरीसुद्धा एका तटस्थ ठिकाणी मालिकेचे आयोजन नक्कीच करता येईल, असे जावेद आफ्रिदीचे म्हणणे आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

PBKS vs RCB : आरसीबीने पंजाब किंग्सला २३ धावांनी हरवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवला

DC vs RR : दिल्लीने राजस्थानवर पाच गडी राखून विजय मिळवला

KKR vs GT: केकेआरने गुजरात टायटन्सवर २९ धावांनी दणदणीत विजय मिळवला

KKR vs GT : आयपीएल २०२६ च्या ६० व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार

CSK vs LSG: लखनौकडून चेन्नईचा सात गडी राखून पराभव

पुढील लेख
Show comments